Tag: #नितेश राणे #
महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प..
शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत झाल्या बैठका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असा नितेश राणे यांचा विजय होण्यासाठी शिवसेना सरसावली कणकवली प्रतिनिधी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी काम करणार असा संकल्प शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला. कणकवली,वैभववाडी,देवगड येथे प्रत्येक…
आमदार नितेश राणे यांनी उपळे उपडेवाडीतील ग्रामस्थांची नाराजी केली दूर
लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर घातला होता बहिष्कार उपडेवाडी आमदार नितेश राणेंच्या राहणार पाठीशी : ग्रामस्थांनी दिला शब्द कणकवली प्रतिनिधी उपळे उपडेवाडी येथील ग्रामस्थांची नाराजी दूर करण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले आहे. काही कारणामुळे वाडीतील ग्रामस्थ नाराज होते. लोकसभे दरम्यान यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. परंतु आमदार नितेश राणे यांनी…
तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती वैभववाडी (प्रतिनिधी) आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तेजस इंदुलकर, विकास घागरे, लक्ष्मण सुर्वे, सुभाष गावडे, पांडुरंग घागरे, गौरांग सुर्वे, आकाराम कांबळे, शरद घागरे, रघुनाथ घागरे,…
कणकवलीत फक्त हवा आमदार नितेश राणेंची,विरोधकांना भुईसपाट करण्याचा खास राणे स्टाईलचे तंत्र..
सोशल मीडियाच्या प्रचाराला तोडीस तोड उत्तर अद्याप विरोधकांकडून दिले जात नाही कणकवली प्रतिनिधी मतदारसंघांमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार नितेश राणे यांचे नाव अधिकृत रित्या जाहीर होणे बाकी असतानाच आमदार नितेश राणे यांच्याकडून मात्र सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेण्यात आली आहे. सध्या आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर अक्षरशा रील्स, व पोस्टर चां…
उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आव्हान तुम्ही दसरा मेळाव्यात 288 जागा लढण्याची घोषणा करून हिम्मत दाखवा कणकवली प्रतिनिधी भाजप पक्ष प्रत्येक निवडणूक हिमतीवर आणि ताकतीवर लढवतो आणि म्हणूनच हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आणि जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही स्थापन करून सर्वाधिक जास्त मतं भारतीय जनता पार्टीने मिळवली. उबाठा पक्ष आणि संजय राऊत…
हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!
हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया कणकवली प्रतिनिधी हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे आनंद व्यक्त केला. हरियाणा मध्ये भाजपा विचाराचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे.हिंदू विचारांचा मुख्यमंत्री बसणार त्याला जनतेने कौल दिला आहे. तसाच महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा…
महा विकास आघाडी महिला द्वेशी,त्यांना लाडकी बहिण योजनेतून माता-भगिनींना मिळणारे पैसे पाहवत नाहीत भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली टीका मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या यशामुळे विरोधकांची झोप उडाली सत्तेत असताना महिलांचा छळ करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करू नये कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव,येणारी…
सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश..
निष्ठावंत शिवसैनिक भाजपात आल्याने सातरल येथे उबाठाला धक्का,आम.नितेश राणे यांनी भाजप मध्ये केले स्वागत कणकवली प्रतिनिधी सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. या सर्व उबाठा च्या कार्यकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.सातरल चे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश चंद्रकांत मेस्त्री, राजेंद्र बाबू कदम,…
आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद राहणार उपस्थित..
कणकवलीत ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सव… कणकवली (प्रतिनिधी)भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद उपस्थित राहणार आहेत. सोनू सूद हे तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार…
- 1
- 2