पोक्सो प्रकरणातील आरोपी रमेश चव्हाण (रा.पडेल) न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ॲड.अशपाक शेख यांचा युक्तिवाद .. सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी पडेल कॅन्टीन (ता. देवगड) येथील मतिमंद व दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात संशयित आरोपीची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३१/२०२३ अन्वये भा.दं. वि. ३७६ सह पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा…

Read More

You cannot copy content of this page