अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीहिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र…

Read More

सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांचे अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान..

भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द.* कुडाळ प्रतिनिधीगेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक गावात याचा फटका बसला आहे. सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच्या घराची भिंत कोसळुन नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घोगळे कुटुंबियांसाठी…

कडावल-वर्दे यांना जोडणाऱ्या ब्रिजसाठी किमान ३ कोटींचा उपलब्ध करून देण्याची भाजपा नेते निलेश राणे यांची राज्य अर्थसंकल्पात मागणी.

कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील कडावल बाजारपेठ ते वर्दे-ओरोस यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी अनेकवर्षापासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत कडावल ते वर्दे दरम्यान असलेला लोखंडी साकव नादुरुस्त झाला असून देखील प्रवासासाठी इतर काही पर्याय नसल्याने स्थानिकांना याच ब्रिज वरून प्रवास करावा लागत आहे. मोठ्या वाहनांसाठी मात्र पणदूर वरूनच वाहतूक करावी लागत असून यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम.

कुडाळ तालुक्यातील २२६ तर मालवण तालुक्यातील १९५ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. कुडाळ प्रतिनिधीकुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात येत असून यात कुडाळ व मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित केल्या जात आहेत. यात कुडाळ तालुक्यातील एकूण २२६ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना तर मालवण तालुक्यातील एकूण…

Read More

You cannot copy content of this page