माणगाव व घावनळे जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचाराचा श्री देवी यक्षिणी चरणी श्रीफळ वाढवून केला शुभारंभ.!
कुडाळ (प्रतिनिधी) माणगाव व घावनळे जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे व दिपक नारकर तसेच पंचायत समिती उमेदवार कौशल जोशी, सिताराम तेली,दिव्यानी खरात, अर्चना घावनळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माणगाव ची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी व दत्तगुरु महाराज यांना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून…
