कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार!

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर. सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. दोन्ही बस स्थानकांत पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ऊन पावसात ताटकळत राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत…

Read More

You cannot copy content of this page