कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नगरसेवक,आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांचे प्रयत्न.. कुडाळ प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नांतून कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर मध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. रविवारी मा.आम. वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, नगरसेवक मंदार शिरसाट, उपतालुकाप्रमुख…

Read More

प्लास्टिक मुक्तीसाठी कुडाळ नगर पंचायतीचे एक पाऊल,राबवणार जनजागृती अभियान

मंदार शिरसाट:शहर वासीयांने या मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग घ्यावा कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कुडाळ शहरला सध्या प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराची समस्या भेडसावत आहे. त्यामुळेच प्लास्टिक मुक्तीसाठी भव्य जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय नगर पंचायतीने घेतला आहे. सध्या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे प्लास्टिकचा वापर बेसूमार झाला आहे. शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर प्लास्टिकचे ढीग…

Read More

कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त

कुडाळ नगरपंचायतीचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले की, कुडाळ शहरात आरोग्य सेवा सुरळीत होणे आवश्यक आहे. कुडाळ शहरांमध्ये मच्छरांचे प्रमाण गेल्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना ही आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करीत आहे;युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेला ताकद देणार:आदित्य ठाकरे मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगुन जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त नेतृत्वाखाली काम करीत आहे असे प्रतिपादन युवासेना…

Read More

गणेशोत्सवात गॅस धारकांची अडवणूक नको,

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू: जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाची स्वयंपाक घरात लगबग सुरू असून गॅस वितरण यंत्रणा मात्र गॅस धारकांना वेठीस धरत आहेत. तांत्रिक कारणामुळे गॅस धारकांची अडवणूक करण्यात येत असून किमान गणपतीच्या काळात तरी ही अडवणूक थांबवावी आणि गणेश भक्तांना दिलासा…

Read More

You cannot copy content of this page