कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते दुरावस्थेबाबत मनसे आक्रमक

आर एस एन ते काॅलेज सर्कल रस्ता चार दिवसात सुस्थितीत अन्यथा कार्यालयावर धडक.. कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ कार्यालय येथे धडक देते अभियंता श्री.पिसाळ यांची भेट घेतली. तसेच कुडाळ कॉलेज सर्कल आर एस एन रस्ता कामाचा कार्यारंभ आदेश होऊन एक वर्ष झाले…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024चे वितरण

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कुडाळ तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील एकुण तेवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मधुन प्रथम क्रमांक अक्षय शिवाजी तेंडुलकर, आंदुर्ले. द्वितीय क्रमांक केदार राऊळ, कुडाळेश्वरवाडी तसेच तृतीय क्रमांक अनिकेत अरुण मेस्त्री,नेरुर. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे मागणी…

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा.. सिंधुदुर्ग प्रतिनिधीशासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक आहे. असे असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झालेली आढळून येत नाही. याचाच फायदा घेऊन अनेक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी हे…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील अवैध धंदे बंद करा

मनसेचा इशारा:१५ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलन सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातीलगावांमध्ये अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल व याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज पोलीस निरीक्षक…

Read More

You cannot copy content of this page