निवडणुका जवळ आल्या की लोकांना आंबोली गळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो

रूपेश राऊळ;हिम्मत असेल तर सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी प्रश्न सोडून दाखवावाच सावंतवाडी (प्रतिनिधी)निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना आंबोली गेळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो परंतु हे केवळ मतांसाठी राजकारण सुरू आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडून दाखवावाच असे आव्हान सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ विधानसभा प्रमुख; तर महिला विधानसभा संघटकपदी सुकन्या नरसुलेंना संधी सावंतवाडी प्रतिनिधीआगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली आहे. यात जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी विधानसभेसह कुडाळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी रुपेश…

Read More

सावंतवाडी येथे उद्या उद्धव ठाकरे सेनेची बैठक…

सावंतवाडी प्रतिनिधीयेथील उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने सोमवारी सावंतवाडी विधानसभा कार्यकारणी बैठकीचे आयोजन सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरमध्ये करण्यात आले आहे. तरी या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभेतील बेसिक उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी प्रमुख व युवासेना प्रमुख पदापर्यंत सर्व पदाधिकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ,…

Read More

You cannot copy content of this page