सावंतवाडी येथे उद्या उद्धव ठाकरे सेनेची बैठक…

सावंतवाडी प्रतिनिधी
येथील उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने सोमवारी सावंतवाडी विधानसभा कार्यकारणी बैठकीचे आयोजन सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरमध्ये करण्यात आले आहे. तरी या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभेतील बेसिक उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी प्रमुख व युवासेना प्रमुख पदापर्यंत सर्व पदाधिकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब, संजय गवस यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page