विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या वतीने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात विविध सामाजिक,आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. केवळ औपचारिक शुभेच्छा देण्याला फाटा देत, आरोग्य शिबिरे, गरजू वस्तूंचे वाटप आणि मनोरंजनाचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून हा…

Read More

You cannot copy content of this page