वझरे गावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद
दोडामार्ग प्रतिनिधी शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी संबंधित तलाठ्यांनी नुकसानग्रस्त घरांचे प्राथमिक…
