विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून जानवली (ता.कणकवली) येथे स्वागत

जानवली मतदान केंद्र, कलमठ ग्रामपंचायतीची केली पाहणी सिंधुदुर्ग कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच जानवली (ता.कणकवली) येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत त्या आज आणि उद्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी…

Read More

भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्याकडून नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्वागत

सावंतवाडी प्रतिनिधी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक आणि माजी नगरसेवक राजू बेग यांनीही नूतन पोलीस निरीक्षकांचे स्वागत केले. सावंतवाडी शहरासह संपूर्ण…

Read More

You cannot copy content of this page