केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी डोंगरपाल-डिंगणे येथील स्वामी समर्थ सेवा मठात घेतले दर्शन

बांदा :- केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. श्रीपादजी नाईक यांनी आज डोंगरपाल-डिंगणे येथील सदगुरू श्री नवनीतानंद महाराज स्थापित सदगुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठास सदिच्छा भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्रीपादजी नाईक यांनी मठातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. मठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या धार्मिक…

Read More

You cannot copy content of this page