पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस!

24 तासात खुलासा देण्याचे आदेश! अधीक्षक अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या तिलारी दौऱ्याच्या पूर्वतयारीदरम्यान पत्रकारांबाबत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांना चांगलेच महागात पडले आहे. ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती…

Read More

You cannot copy content of this page