पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रस्तावित जागांची पाहणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध नद्यांवर जलसंपदा विभागामार्फत मातीचे बंधारे उभारण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांमुळे नदीपात्रात पाण्याचा साठा निर्माण होऊन आजूबाजूच्या…

Read More

You cannot copy content of this page