कुडाळ प्रतिनिधी
ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कुडाळ जिजामाता चौकात लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन सुरु केले आहे. या उपोषणास नितिन वाळके, सुनिल भोगटे, हेमंत करंगुटकर, रमण वायगणकर, चंद्रशेखर उपरकर, नंदन वेंगुर्लेकर, अतुल बंगे, अभय शिरसाट, विकास कुडाळकर, राजन नाईक, काका कुडाळकर, समिल जळवी, रमेश हरमलकर, सदा अणावकर, आनंद मेस्त्री, मंदार शिरसाट, रामा शिरसाट, विनायक अणावकर, सुनिल दुबळे, संजय पडते, श्री. बोर्डेकर, विलास आरोलकर, शरद पावसकर, उदय मांजरेकर, अनुप नाईक, सुहास बांदेकर, शेखर जळवी, भरत आवळे, विकास वैद्य, राजू गवंडे, ऍड, विलास वेंगुर्लेकर, दीपक कोचरेकर, जयप्रकाश चमणकर, आनंद पाटकर, प्रसाद अरविंदेकर, पपू शिरसाट, रमेश बोन्द्रे, बाळा बोर्डकर, श्री. आजगावकर, जोती जळवी, श्रेया गवंडे, भरत आवळे, संजय भोगटे, विनायक शिरसाट, राजू भोगटे, विजय पासकर, प्रभाकर चव्हाण, काका कुडाळकर, राजन तेली, चेतन धुरी, रवी तळाशीलकर, जयेश जळवी, यतीन खोत, उपस्थित होते.
तसेच या लाक्षणिक उपोषणाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, भाजपचे कुडाळ
तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, नगरसेविका संध्या तेरसे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, पप्या तवटे, बाबा मोंडकर, राकेश कांदे, रामदास तेंडोलकर, ऍड. सुरेंद्र तेली, तन्मय वालावलकर, बाळा कोरगावकर पाठिंबा दिला.
