राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डॉ. अमोल कोल्हे सावंतवाडीत स्वागत

अर्चना घारे परब व प्रवीण भोसले यांनी जंगी स्वागत केले.. सावंतवाडी प्रतिनिधी आज शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्व भूमीवर सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ.अमोल कोल्हेचे दोन दिग्गजल्ताचे सावंतवाडीत आगमन झाले. या दोन बड्या नेत्यांचे कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी विरोधी पक्षनेते पवार गटाचे स्वागत केले

Read More

कणकवलीमध्ये निघाली आरक्षण बचाव रॅली

आमदार नितेश राणे झाले सहभागी कणकवली प्रतिनिधी महायुती व आरपीआयच्या वतीने कणकवली येथे आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली या रॅलीला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण हटवण्याच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्या नंतर जनमानसात त्याचे पडसाद उमटले या वक्तव्याचा आमदार नितेश राणे…

Read More

बांदा येथे गो तस्करी करणाऱ्याचा प्रयत्न फसला

पोलिसांचे कारवाई,संबंधित टेम्पो रोखला बांदा प्रतिनिधी इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे. गो रक्षक व पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित टेम्पो रोखला. बांदा तपासणी नाका येथे पुढील कारवाई सुरू असून महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता म्हणून नुकतेच जाहीर केलेलं असताना कत्तलीसाठी होणारी गो तस्करी मात्र सुरूच आहे. देवगड येथील गाई…

Read More

💐बचाव रॅली..! बचाव रॅली..! बचाव रॅली..!💐*

💫संविधानाच्या रक्षणासाठी..💫 🌈महायुती व आरपीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या *👥”आरक्षण बचाव रॅलीत”👥* मोठ्या संख्येने *सहभागी व्हा…!! *🗓️तारीख:-* ५ ऑक्टोंबर २०२४ *⏰वेळ:-* सकाळी १० वाजता *🎴स्थळ:-* जानवली ब्रीज, मुुंबई-गोवा महामार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली.

Read More

💐हार्दिक स्वागत🌷💐हार्दिक स्वागत🌷💐हार्दिक स्वागत*

🌍राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या🌏 *”शिवस्वराज्य”* यात्रेचे सावंतवाडीत हार्दिक स्वागत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* आणि *खा.डॉ.अमोल कोल्हे* यांचे हार्दिक स्वागत *🙏स्वागोत्सुक🙏* *सौ.अर्चना घारे-परब* कोकण विभागीय महिला अध्यक्षा *शिव स्वराज्य यात्रा* लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 10:30 वा. स्थळ : गांधी चौक, सावंतवाडी *************”**************

Read More

महायुती व आरपीआय ची आज कणकवलीत संविधान बचाव रॅली..

आरक्षित समाज मोठ्या संख्येने होणार सहभागी.. कणकवली (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केलेला आहे. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही.आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे कणकवली, देवगड, वैभववाडी…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे

मंत्री दिपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा. माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्त्ये माजी सरपंच श्री सुनील गावडे सावंतवाडी दि.४ ऑक्टोबर (प्रतिनिधी) सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सरकार असताना वेत्ये ग्रामपंचायत च्या जागेत होण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला होता. वेत्ये ग्रामपंचायतीने…

Read More

खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील *वग महाराष्ट्राचा* या नाट्याचा शनिवारी सकाळी 9.30 वा. सावंतवाडीत प्रयोग…

सावंतवाडी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9.30 वा. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित TV कलाकारांचा अभिनय असलेले, संतोष पवार दिग्दर्शित *”…

Read More

खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील *वग महाराष्ट्राचा* या नाट्याचा शनिवारी सकाळी 9.30 वा. सावंतवाडीत प्रयोग…

सावंतवाडी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9.30 वा. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित TV कलाकारांचा अभिनय असलेले, संतोष पवार दिग्दर्शित *”…

Read More

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी

सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर,पंतप्रधान ग्राम सडक मुळे अनेक गावे जोडली जाणार कणकवली प्रतिनिधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे….

Read More

You cannot copy content of this page