ठळक घडामोडी

ज्या पक्षांन माझ्या घराण्याला नावलौकिक दिल तो पक्ष मी कधी सोडला नाही

विकास सावंत ६२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा; सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सावंतवाडी प्रतिनिधी जीवन जगताना अत्यंत तत्व पाळणारे माझे वडील होते. तेच संस्कार माझ्यावर झालेत. आजवर प्रेम करणारी अनेक माणसं मला भेटत गेली. ज्या पक्षानं माझ्या घराण्याला नावलौकिक दिला तो पक्ष मी कधी सोडला नाही, मी संस्कारात वाढलो. तेच संस्कार मी विक्रांत वर देखील…

Read More

सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादीत प्रवेश*

सावंतवाडी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना त्यांचा पक्षात योग्य मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही श्री. तटकरे यांनी दिली. उमाकांत वारंग हे सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष होते. तसेच ते सावंतवाडी सहकारी पतपेढीचे संचालक,…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!!💐 हार्दिक शुभेच्छा..!! 💐हार्दिक शुभेच्छा..!!

श्री. विकासभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक 🔸️समस्त माजगाव गावातील ग्रामस्थ 🔹️काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी 🔸️शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी 🔹️नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी 🔸️शांतिनिकेतन इंग्लिश प्री-प्रायमरी व इंग्लिश मीडियम स्कूल, सावंतवाडी.

Read More

विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि भव्य बुद्धिबळ स्पर्धा

सावंतवाडी: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि गणवेश वाटप (२० जून २०२५) शुक्रवार २० जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग कलामंच येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले…

Read More

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता शिवसेना कामगार नेते प्रसाद गावडेंची माहिती सिंधुदुर्ग प्रतिनिधी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ…

Read More

काम न करणारे शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गात नकोत- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आक्रमक भूमिका

*मान्यतेसाठी वेठीस धराल तर गप्प बसणार नाही- ज्ञानेश्वर म्हात्रे* *नवभारत बांदा मध्ये बोगस शिक्षक भरतीचा एकनाथ नाडकर्णीचा आरोप* *चुकीच काम करत असे, तर कोणालाच पाठीशी घालणार नाही – ज्ञानेश्वर म्हात्रे* *शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबतची शिक्षक संघटनांची सभा ठरली वादळी* सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची काम होत नसतील आणि संघटना विश्वासात घेवून प्रलंबित…

Read More

मळगावातील विविध वीज समस्यांसाठी वीज ग्राहकांनी घेतली सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता राक्षे यांची भेट

जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, महेश खानोलकर होते उपस्थित सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे गेले अनेक दिवस विजेच्या समस्या वाढत आहेत. दिवसा वीज खंडित होते परंतु अलीकडे दररोज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गावात अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होणे, मोडकळीस…

Read More

युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनित तटकरे यांच्याहस्ते श्री. कडूलकर यांना नुकतेचे हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निशीकांत कडूलकर यांची युवक राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ही नियुक्तीची शिफारस केली आहे. उपमुख्यमंत्री…

Read More

आंबोली घाटमार्गावर कोसळले झाड

तब्बल दीड तास वाहतूक ठप्प सावंतवाडी प्रतिनिधी आंबोली घाटमार्गावरील देवसू – पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती. झाड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जेसीबी बोलावून कोसळलेले झाड बाजूला हटवले. त्यानंतर…

Read More

विश्वकर्मा सुतार समाज मेळावा कुंभारमाठ येथे उत्साहात संपन्न

सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचून भोजलिंग काका सुतार समाज योजनेचा लाभ मिळवून द्यावा – विद्यानंद मानकर सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचाही करण्यात आला गुणगौरव…! मालवण प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समिती मालवणच्या वतीने तालुक्यातील सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि समाज बांधव मेळावा मालवण कुंभारमाठ जानकी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. या…

Read More

You cannot copy content of this page