ठळक घडामोडी

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी च्या वतीने शिवजयंती महोत्सव 2025 आयोजन

सर्व शिवप्रेमी व प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा:तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत सावंतवाडी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी शहरात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील मुख्य दरवाजा परिसरात शिवजयंती महोत्सव २०२५ चे आयोजन केले आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न होणार असून सायंकाळी सहा वाजता शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर…

Read More

शिवजयंती निमित्त सावंतवाडी उभा बाजार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी उभाबाजार बाल गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे शिवजयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाककला स्पर्धा तसेच लहान मुलांचे खेळ दशावतार नाटक आदिचा यात समावेश करण्यात आला आहे. सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात त्याच प्रमाणे यावर्षी ही शिवजयंती निमित्त…

Read More

कणकवली शहरात उबाठा सेनेला मंत्री नितेश राणे यांनी पाडले मोठे खिंडार

प्रद्युम मुंज यांच्यासहित उबाठा चे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकाराने कणकवली शहरात मोठे पक्षप्रवेश सुरू कणकवली प्रतिनिधी कणकवली शहरात उद्धव ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले असून कणकवली शहरातील महापुरुष मित्र मंडळाचे व ठाकरे पक्षाचे क्रियाशील कार्यकर्त्यांनी आज मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या…

Read More

मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेना केले गारद..!

वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा विश्वास;दिगंबर पाटील वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

Read More

आयुष्यात चांगले प्रयत्न करा निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल: पोलीस निरीक्षक सौरभ कुमार अग्रवाल

एम‌.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन.. कुडाळ प्रतिनिधी कॉलेज जीवन संपल्यावर प्रत्येकाला रियल लाईफला जावे लागते ते चॅलेंज स्वीकारून आपण कशा प्रकारे पुढे जातो हे महत्त्वाचे असून यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आयुष्यात चांगले प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल. जिल्ह्यात एम.आय.टी.एम. चे नाव सर्वांत अग्रेसर होईल आणि याची ख्याती कायम टिकून राहील असे…

Read More

दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;सावंतवाडीतील दोघे ताब्यात

दारूसह ४ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त… सावंतवाडी प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख १४ हजाराच्या दारूसह ३ लाखाची गाडी असा एकूण ४ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५) व सिसिल जॉन फेराव (वय ५५) दोघे रा. सबनीसवाडा…

Read More

कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठानचे आयोजन.. कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांच्या संयुक्त विद्यामाने हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने २५ तारखेला तहसीलदार कार्यालय समोर सायंकाळी ६ वाजता होणार आहे स्वस्तिक प्रतिष्ठान मागील गेले सहा वर्षे शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य, सामाजिक उपक्रम घेत असून, यावर्षी भव्य कबड्डी सामने आयोजन करीत आहे. या स्पर्धेत प्रथम…

Read More

भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन्न

मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड… सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केएसपीजी ही वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणारी जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तिचा भारतातील उत्पादन प्रकल्प पुणे येथे कार्यरत आहे….

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिप सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये 17 फेब्रुवारी पासून होणार आढावा सभा कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा सभा घेणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तर दुपारी…

Read More

श्रमिक कामगार कल्याण संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने १६ फेब्रुवारी ला बांधकाम कामगारांच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा..

कुडाळ प्रतिनिधी श्रमिक कामगार कल्याणकरी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, कामगार स्नेहसंमेलन आणि भव्य आरोग्य शिबीर व उपचार मार्गदर्शन हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पणदूर हायस्कुल कै. सौ. गंगाबाई दळवी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना कुठेतरी व्यासपीठ मिळावे व त्यांचा सन्मान व्हावा या…

Read More

You cannot copy content of this page