श्री देव दाळकर वार्षिक जत्रौत्सव तळवडे यांचा युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक घेतला आशीर्वाद.
सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातील तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर वार्षिक जत्रौत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमास आज महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीयुवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव दाळकर यांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी तळवडे ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितांशी त्यांनी आपुलकीचा संवाद साधला. सामाजिक, राजकीय…
