प्रणाली मानेंसह तीघांनाही अटकपूर्व जामिन मंजूर
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचे आदेश सिंधुदुर्ग प्रतिनिधी सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ.प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयितांपैकी प्रणाली…
