कोकणासाठी सुधारित तुकडेबंदी कायद्यामध्ये नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रास महानगरपालिकेचे नियम लागू करा

अतुल काळसेकर यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सर्वप्रथम महाराष्ट्र विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातील जनता, लोकप्रतिनिधी यांचे गेले कित्येक वर्षे मागणी असलेला बहुचर्चित तुकडे बंदी कायदा बदल संदर्भात घेतलेल्या सकारात्मक आणि वेगवान निर्णयाबद्दल माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कोकणवासीयांकडून मनःपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे…

Read More

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” ही भावना केंद्रस्थानी ठेवून विशाल परब यांची आरोग्यसेवेत मोलाची भर

दोडामार्ग शासकीय रुग्णालयास वैद्यकीय साहित्याचे वाटप दोडामार्ग प्रतिनिधी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यविषयक अडचणींची जाणीव ठेवून “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेने प्रेरित होऊन युवा उद्योजक विशाल परब यांनी आज दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयास व्हीलचेअरसह विविध वैद्यकीय साहित्य प्रदान केले. या उपक्रमाअंतर्गत मॅन्युअल बीपी मशीन, स्टेथोस्कोप, पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर इत्यादी उपयोगी साहित्यही देण्यात आले….

Read More

स्कूल किटमुळे शिक्षणाची वाट सुरळीत होते! : युवा उद्योजक विशाल परब

कोकण संस्थेमार्फत डोंगरपाल हायस्कूलमध्ये साहित्य वाटप सावंतवाडी प्रतिनिधी कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल…

Read More

आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

आंबोली प्रतिनिधी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. यात कॅडेट मृणाल धुरी, कॅडेट रक्षित सावंत, कॅडेट अरींदम पवार, कॅडेट रुद्र शेट्ये आणि कॅडेट कैवल्य गोसावी यांचा समावेश आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग सैनिक…

Read More

उबाठा शिवसेना पदाधिकारी उद्या सावंतवाडी पोलीस स्टेशनला देणार भेट

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण तपासाबाबत विचारणार जाब सावंतवाडी प्रतिनिधी उद्या शुक्रवार दिनांक ११/०७/२०२५ सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची उबाठा शिवसेना शिष्ट मंडळ मयत प्रिया चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत भेट घेणार आहेत. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामाणिक, सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरपला!,

सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन. कणकवली प्रतिनिधी कणकवलीचे सुपुत्र, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य आणि विविध सामाजिक संस्थामधील हाडाचे व सक्रिय कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर (वय 65 वर्षे ) यांचे आज पहाटे आकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा…

Read More

इन्सुली कोठावळेवाडी येथील तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला

सावंतवाडी प्रतिनिधी इन्सुली – कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा मृतदेह आज सकाळी शेत जमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज कंपनीत कामाला होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनाली…

Read More

सेवा हाच माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार:युवा उद्योजक विशाल परब

परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, हॉस्पिटलला वॉशिंग मशीनसह मेडिकल कीट प्रदान.! वेंगुर्ला प्रतिनिधी आज वेंगुर्ला येथे विशाल सेवा फाउंडेशन आणि विशाल परब मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे रुग्णांचे कपडे तसेच चादरी स्वच्छ करता याव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालयाला वॉशिंग मशीन सप्रेम भेट म्हणून दिली. यावेळी…

Read More

प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी तिसरा संशयित ताब्यात.!

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने (४८, रा. देवगड) याला पोलिसांनी…

Read More

चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी

*शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा 6 विरूद्ध 2 मतांनी केला पराभ* मालवण प्रतिनिधी तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशीकांत नाटेकर यांचा 6 विरूद्ध 2 मतांनी दणदणीत पराभव केला. एक मत बाद ठरविण्यात आले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक…

Read More

You cannot copy content of this page