कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा कणकवली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे. या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र…

Read More

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत…

Read More

दादा साईल व नागेश आईर यांनी श्री वेतोबा मंदीर येथे मागी पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची भेट घेत घेतला आशीर्वाद‌…

कुडाळ तालुक्यातून वेताळ बांबर्डे गावातून मागी वारीसाठी निघालेल्या वारकरी संप्रदाय यांची पावशी मतदार संघाचे उमेदवार दादा साईल व वेताळ बांबर्डे मतदार संघाचे उमेदवार नागेश आईर यांनी श्री वेतोबा मंदीर वेताळ बांबर्डे येथे उपस्थित राहून घेतला आशीर्वाद मतदार संघातील इतर भागामधील ग्रामस्थांचे गाठीभेटी घेत प्रचाराला गती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दादा…

Read More

सिंधुदुर्गात महायुतीचा धमाका

५ जिल्हापरिषद आणि ६ पंचायत समिती सदस्य झाले बिनविरोध. कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून, जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध…

Read More

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध,ठाकरे सेनेला आणखी धक्का

उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार कणकवली प्रतिनिधी तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची बढती

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (वर्ग एक) या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पद रिक्त होते. अखेरीस राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या मान्यतेने डॉ. ऐवळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार…

Read More

माजगाव मतदार संघातून विक्रांत सावंत यांनी केला प्रचाराचा शुभारंभ‌…

सावंतवाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव स्वयंभू महादेव मंदिर, श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आज सकाळी माजगाव येथील देवस्थानांत…

Read More

शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कुडाळ येथे जयंती साजरी..

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ येथे आज शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील शिंदे शिवसेना महायुती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, सागर वालावलकर,…

Read More

गोठोस पंचायत समिती मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाकडून सौ.दिव्यानी धाकू खरात यांनी भरला उमेदवारी अर्ज..

विजयाचा विश्वास व्यक्त.. कुडाळ प्रतिनिधी गोठोस पंचायत समिती मतदार संघातून शिंदे शिवसेना अधिकृत उमेदवार सौ.दिव्यानी धाकू खरात यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read More

वैभववाडीत कोळपे जि.प.मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी प्रतिनिधी कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज छानणीच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यात…

Read More

You cannot copy content of this page