सिंधुदुर्गला पावसाचा यलो अलर्ट जाहीर…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीकोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान विभागाच्या वतीने दिनांक १३ मे पासून १५ मे पर्यंत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यत्वे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही भागात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल

सावंतवाडी प्रतिनिधीसीबीएसईचा दहावीचा निकाल आज निकाल बोर्ड करण्यात आला. येथील स्थानिक यशवंत भोसले इंटरनॅशनल स्कूलने १०० टक्के निकाल दिला. एकूण ४२ विद्यार्थी विद्यार्थी बसले होते. मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ० ०हून अधिक गुणांचे ए-वन श्रेणीत ७ विद्यार्थी, ८० विद्यार्थी उत्तरेहून अधिक गुणांचे ए-टू श्रेणीत १० व ७० उत्तरेहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत १३विद्यार्थी…

Read More

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा रेडी देवस्थानतर्फे सत्कार…

वेंगुर्ला (प्रतिनिधी)रेडी माऊली मंदिरातील धार्मिक विधी निमित्त उपस्थित राहिलेले सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेली रेडी येथील माऊली मंदिरात नुकतीच श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी उपस्थित राहून श्री माऊलीचे व श्रीसत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीदरम्यान, देवस्थानतर्फे…

Read More

वनविभागाच्या परिक्षेत्रात जंगलात तब्बल 35 ठिकाणी पानवठे तयार…

सावंतवाडी वनविभाचा पुढाकार.. सावंतवाडी प्रतिनिधीवस्तीकडे येणाऱ्या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या जंगलात तब्बल ३५ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले‌इयाचा आधार घेवून ही राब नियंत्रण आली आहे. यासाठी वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा हा उपक्रम राबता आला आहे. मध्ये नरेद्र संकटळे, ब्राह्मणपाट, कुभांर्ली, तांबु कोलगाव, माजगाव, इन्सुली, कुणकेरी आदि जंगलातील हे पाणवठे उभारण्यात आले आहेत….

Read More

सामंत ट्रस्ट मुंबईतर्फे गरजू व्यक्तींना धनादेश वाटप..

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील डॉक्टर परुळेकर नर्सिंग होममध्ये सामंत ट्रस्टमुंबईतर्फे गरजू व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले. डिंगणेयेथील रक्तदाब व्याधीने पीडित प्रकाश सुतार, मोरगाव येथील मधुमेहआणि रक्तदाब या आजाराने पीडित शहाजी सावंत, कोंडुरे – मळेवाडयेथील अर्धांग वायू आणि अपंगत्व आलेले सुरेश पालयेकर आणिमधुमेह आणि रक्तदाब पिढीत चांदणी मुळीक, बिरोडकर – टेंबसावंतवाडी येथील रक्तदाब आणि दम्याच्या आजाराने त्रस्त…

Read More

महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2024 कार्यक्रम जाहीर

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान तर 13 जून रोजी मतमोजणी जिल्ह्यात 18 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू–जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे* सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन वसंत डावखरे यांची मुदत दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. सदर जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम…

Read More

यशवर्धन राणे यांना शिवसेना कडून पदवीधर संघाची उमेदवारी मिळावी,

युवा सेनेची मागणी:युवकांचा पुर्ण पाठिंबा असेल कुडाळ प्रतिनिधीयुवा फोरमचे अध्यक्ष अॅड. यशवर्धन राणे यांना कोकण पदवीधर मतदार संघातुन उमेदवारी मिळाल्यास राणे यांना युवकांचा पुर्ण पाठिबा असेल अशी भुमिका पत्रकार परिषदेत युवा फोरमच्या वतीने भुषण गावडे व दर्शन पाटकर यांनी जाहीर करीत, यशवर्धन राणे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शिंदेसेनेकडे करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.कुडाळ येथे…

Read More

आ.नितेश राणेंना भाजपकडून पालघर लोकसभेची जबाबदारी…

कणकवली प्रतिनिधीकणकवली, देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे. आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.

Read More

मतदान झाल्याने आचारसंहितेत शिथिलता येणार का??

कणकवली प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन कामांना मंजुरी, मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देणे आदीबाबतची कार्यवाही होऊ शकत नाही. मात्र, आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असलेली कामे मंजूर करणे तसेच मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देण्याच्या अनुषंगाने आचारसंहिता शिथील करण्याबाबत कार्यवाहीची गरज आहे. तसे झाल्यास पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे…

Read More

राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी केली विचारपूस

ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट ; मारहाणीचा केला निषेध कणकवली प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान संपल्यावर सायं. ६.२० सुमारास कणकवली खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सरपंच बाळा राऊत यांना राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने खारेपाटण…

Read More

You cannot copy content of this page