कु.आद्या गौरव ओरसकर हिच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या नवरात्र आरती संग्रह ‘कृतिका’ चे प्रकाशन

मालवण प्रतिनिधीआपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल प्रस्तुत नवरात्री २०२४ च्या ‘कृतिका’ या छोटोखानी आरती संग्रहाचे प्रकाशन मालवणच्या कुमारी आद्या ओरसकर हिच्या हस्ते करण्यात आले. नवरात्रीत्सवाच्या औचित्याने, बालिकारुपी देवीच्या महतीचा जागर अशी या कृतिका आरती संग्रह प्रकाशनामागील संकल्पना होती.यावेळी कु. आद्या ओरसकर हिच्यासह, कुमारी पूर्वा तळवडेकर, कु. अन्विता ओरसकर, ज्येष्ठ नागरीक सौ स्मिता गंगाराम बंदरकर, ॲड सोनल…

Read More

गिरगाव लिंगमंदिर कुसगाव पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या निधीतून सोलर हायमास्ट उभारणी…

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात गिरगाव श्री देव लिंग मंदिर व कुसगाव श्री. देवी पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून अद्ययावत सोलर हायमास्ट उभारणी झाली असून माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार नारायणराव राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला होता. घटस्थानपणा काळात गिरगाव व कुसगाव येथील मंदिरांचा परिसर प्रकाशमान करणारे सोलर हायमास्ट…

Read More

सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश..

निष्ठावंत शिवसैनिक भाजपात आल्याने सातरल येथे उबाठाला धक्का,आम.नितेश राणे यांनी भाजप मध्ये केले स्वागत कणकवली प्रतिनिधी सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. या सर्व उबाठा च्या कार्यकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.सातरल चे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश चंद्रकांत मेस्त्री, राजेंद्र बाबू कदम,…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय

सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिकणाऱ्या महादेव धुरी याने मुंबई विद्यापीठाच्या कथालेखन अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे आणि प्राचार्य, सोनोपंत दांडेकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यांच्या हस्ते कांस्य पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. महादेव याने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे…

Read More

अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी मालकांसह चालकांवर गुन्हा दाखल

दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली कुडाळ प्रतिनिधी डंपर चालवण्याचा परवाना नसताना अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या दोन चालकांसह त्या डंपरच्या मालकांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डंपर मालक ऋतिक प्रदीप महाले (वय २४, रा. गोवा), सागर गजानन मुंडये (वय ३३, रा. पिंगुळी) तर चालक जॉनी लोबो (वय २१, रा. दोडामार्ग), हेरंब कुंभार (वय…

Read More

छत्रपतीच्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे आगामी निवडणुकीत वस्त्रहरण करा

खासदार अमोल कोल्हे:बदल हवो तर आमदार नवो,मालवणी भाषेत साद… सावंतवाडी प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या कोकण भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा यासारखे दुर्दैव नाही त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे वस्त्रहरण आगामी निवडणुकीत केल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सावंतवाडीतील सभेत केले. दरम्यान…

Read More

राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डॉ. अमोल कोल्हे सावंतवाडीत स्वागत

अर्चना घारे परब व प्रवीण भोसले यांनी जंगी स्वागत केले.. सावंतवाडी प्रतिनिधी आज शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्व भूमीवर सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ.अमोल कोल्हेचे दोन दिग्गजल्ताचे सावंतवाडीत आगमन झाले. या दोन बड्या नेत्यांचे कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी विरोधी पक्षनेते पवार गटाचे स्वागत केले

Read More

कणकवलीमध्ये निघाली आरक्षण बचाव रॅली

आमदार नितेश राणे झाले सहभागी कणकवली प्रतिनिधी महायुती व आरपीआयच्या वतीने कणकवली येथे आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली या रॅलीला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण हटवण्याच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्या नंतर जनमानसात त्याचे पडसाद उमटले या वक्तव्याचा आमदार नितेश राणे…

Read More

बांदा येथे गो तस्करी करणाऱ्याचा प्रयत्न फसला

पोलिसांचे कारवाई,संबंधित टेम्पो रोखला बांदा प्रतिनिधी इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे. गो रक्षक व पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित टेम्पो रोखला. बांदा तपासणी नाका येथे पुढील कारवाई सुरू असून महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता म्हणून नुकतेच जाहीर केलेलं असताना कत्तलीसाठी होणारी गो तस्करी मात्र सुरूच आहे. देवगड येथील गाई…

Read More

💐बचाव रॅली..! बचाव रॅली..! बचाव रॅली..!💐*

💫संविधानाच्या रक्षणासाठी..💫 🌈महायुती व आरपीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या *👥”आरक्षण बचाव रॅलीत”👥* मोठ्या संख्येने *सहभागी व्हा…!! *🗓️तारीख:-* ५ ऑक्टोंबर २०२४ *⏰वेळ:-* सकाळी १० वाजता *🎴स्थळ:-* जानवली ब्रीज, मुुंबई-गोवा महामार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली.

Read More

You cannot copy content of this page