ठळक घडामोडी

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार;भूसंपादनाचे आदेश

मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री नितेश राणेंची विधिमंडळात पत्रकार परिषदेत माहिती* नागपूर प्रतिनिधी अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश…

Read More

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात धारगळ येथील आयुर्वेद संस्थानाचे केंद्र सुरू करण्यात येणार

प्रस्ताव मंजूर करून दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला: संस्थानचे संचालक डॉ.प्रजापती यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच युवा रक्तदाता संघटना यांच्या मागणीमुळे आमदार केसरकर यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान दिल्ली येथे 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार व केलेल्या पाठपुराव्यानुसार मोठे…

Read More

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात धारगळ येथील आयुर्वेद संस्थानाचे केंद्र सुरू करण्यात येणार

प्रस्ताव मंजूर करून दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला: संस्थानचे संचालक डॉ.प्रजापती यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच युवा रक्तदाता संघटना यांच्या मागणीमुळे आमदार केसरकर यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान दिल्ली येथे 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार व केलेल्या पाठपुराव्यानुसार मोठे…

Read More

गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३० लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी गोवेरीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी तथा माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले…

Read More

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश नागपूर प्रतिनिधी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात-नाचणी नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज मागविले

२०२५ सालासाठी संत सेवा,ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कारांचे दिले जाणार; १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत.वय वर्ष 65 पूर्ण असलेल्या ज्येष्ठानाच हा पुरस्कार दिला जातो.जेष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दोन पुरस्कार,वय…

Read More

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या मुद्द्यालावर मंत्री नितेश राणे यांची विधीमंडळात माहिती नागपूर प्रतिनिधी कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम…

_सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.वेदा प्रवीण राऊळ हिने ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, निरवडे येथे पार पडले….

Read More

घर घर संविधान’ कार्यक्रमातून संविधानाची महती लोकांपर्यंत पोहोचणार

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी दिनांक 08 (जिमाका) :-भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक रचना कशी असावी, नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे. देशाची राजकीय रचना, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच शासनप्रणाली कशी चालवायची याचे…

Read More

क्लबमध्ये लागलेल्या आगीत देवसू येथील युवकाचा मृत्यु.

सावंतवाडी प्रतिनिधी गोवा येथील क्लबला लागलेल्या आगी मध्ये मृत पावलेल्या 25 जणांमध्ये देवसू येथील डॉम्निक डिसोजा यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने देवसु गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे जन्मगाव देवसू असून सध्या ते गोव्यातील त्या क्लब मध्ये वेटर म्हणून कार्यरत होते. क्लब लागलेल्या आगीमध्ये क्लबच्या किचनमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असं कुटुंबीय…

Read More

You cannot copy content of this page