कालेली मध्ये निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ / प्रतिनिधी : माणगाव खोऱ्यातील कालेली गावांमध्ये निलेश राणे यांनी उबाठाला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला निलेश राणे यांच्या कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन उबाठा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांना यावेळी निलेश राणे यांना कालेली गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी प्रवीण घाडी, संजय घाडी, सचिन…

Read More

घावनळे रामेश्वर मंदिर येथुन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कुडाळ प्रतिनिधी आज घावनळे रामेश्वर मंदिर मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत श्री निलेशजी राणे साहेब यांच्या प्रचारचा नारळ ठेऊन प्रचारचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी घावनळे गावचे युवा नेतृत्व दिनेश वारंग,जेष्ठ शिवसैनिक प्रभाकर वारंग,माजी जिल्हा परिषद सदस्य सौं अनुप्रिती खोचरे, उपसरपंच योगेश घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव,सोसायटी मा. चेरमन जयराम सुद्रिक,युवा कार्यकर्ते आनंद…

Read More

माणगाव नानेली येथील मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश

*माणगाव खोऱ्यातील निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाला झाली सुरुवात.* माणगाव नानेली येथील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उदय नेवगी, अभिषेक घाडी, राकेश कळसुलकर, आर्या घाडी, अनिता घाडी, उर्मिला नेवगी, निकिता नेवगी, अर्पिता नेवगी, कांचन नेवगी, सीताबाई कळसुलकर, संतोष कळसुलकर, प्रेरणा नेवगी, मनीषा नेवगी,गिरीश नेवगी,…

Read More

माणगाव खोऱ्यात वैभव नाईक यांना मोठा धक्का.

निवजे गावातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. कुडाळ प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली जात असल्याने निलेश राणे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली विकास करण्याच्या हेतूने प्रवेश करण्यात…

Read More

आमदार वैभव नाईक यांना धक्का.;ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते निलेश राणेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत दाखल.

कुडाळ शहरातील ठाकरे सेनेचा बालेकिल्ला अखेर ढासळला.._ कुडाळ प्रतिनिधी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसेनेचा समजला जाणारा कविलकाटे हा बालेकिल्ला अखेर ढासळला आहे.या बालेकिल्ल्यातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.हा प्रवेश म्हणजे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानावा लागेल,कारण कुडाळ शहरातील 17 वॉर्ड मधील शिवसेनेला सर्वात जास्त…

Read More

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महायुतीचे उमेदवार यांनी निलेश राणे शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ दाखल केला.यावेळी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read More

२८ ऑक्टोंबर रोजी निलेश राणे आपला उमेदवार अर्ज दाखल करणार

कुडाळ प्रतिनिधी येथील विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश राणे हे उद्या सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, महायुती घटक पक्षाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ मंडळ तालुकाध्यक्ष…

Read More

निलेश राणे हे स्वगृही परतात,पक्ष प्रवेशानेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेः निलेश राणे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश.. कुडाळ प्रतिनिधी आजचा दिवस कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस असून, निलेश राणे हे स्वगृही परतत आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना कुडाळ मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, निलेश राणे यांच्या…

Read More

जाहीर सभा…📣 जाहीर सभा…📣 जाहीर सभा…📣

*💫एकच ध्येय, एकच ध्यास निर्धार आमचा कुडाळ- मालवणचा विकास…!!🎉* 💫माननीय *मुख्यमंत्री 🔯श्री. एकनाथ शिंदे🔯* यांच्या उपस्थितीत *आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा…!!💐🙏* *🗓️दिनांक:-* २३ ऑक्टोंबर २०२४ *⏰वेळ:-* सायं. ४ वाजता *🎴स्थळ:-* कुडाळ हायस्कूल मैदान *☸️:-शुभेच्छुक-:☸️* *♦️श्री. निलेश नारायण राणे♦️* (माजी खासदार) 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Read More

वडील नारायण राणे यांची सुरुवात ज्या चिन्ह पक्षात झाली,त्याच पक्ष चिन्ह काम करण्याची संधी मिळाली

निलेश राणे यांचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेत प्रवेश.. पक्षातील सर्वच नेत्यांची जिवाभावाचे संबंध,निवडणूक जिंकणे हेच टार्गेट..! कुडाळ प्रतिनिधी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला…

Read More

You cannot copy content of this page