वाडोस येथे विशालजी परब यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन..!
भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन; यंदा ११ दिवस गणेशोत्सव साजरा होणार कुडाळ (वाडोस) भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशालजी परब यांच्या कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी परब कुटुंबीयांनी भक्तिभावाने श्री गणरायाचे पूजन केले. यंदाही विशालजी परब यांच्या निवासस्थानी ११ दिवस श्री…
