माझा उमेदवारी अर्ज मंजूर होणे हा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आजच झालेला विजय:विशाल परब यांनी जनतेचे हात जोडून मानले आभार
सावंतवाडी प्रतिनिधी आज झालेल्या उमेदवारी अर्ज पडताळणीत अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परत यांचा अर्ज मंजूर झाला आहे. श्री विशाल परब यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री विशाल परब म्हणाले की “श्री स्वामी समर्थ महाराज, श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, माझ्या मतदार संघातील सर्व देव-देवता, संतमहात्मे, प्रत्येक…
