ठळक घडामोडी

निरंजन डावखरे रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार, त्यादृष्टीने भाजपाची रचना पूर्ण:विशाल परब यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी येथे निरंजन डावखरे यांचा पुष्पगुच्छ देत केला सत्कार सावंतवाडी प्रतिनिधीकोकणचे नेते नारायणराव राणे, बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सर्वच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघपणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पूर्ण ताकद लावलेली आहे. येत्या २६ जूनला होत असलेल्या पदवीधर मतदार संघातून निरंजन…

Read More

lदहावी, बारावी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्या -आ. वैभव नाईक

आ.वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न मालवण प्रतिनिधीदहावी बारावी या महत्वाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या उद्देशाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला. या सत्कारातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि भविष्यात हे विद्यार्थी आणखी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळवून मालवण तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील….

Read More

निरंजन डावखरे रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार, त्यादृष्टीने भाजपाची रचना पूर्ण:विशाल परब यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी येथे निरंजन डावखरे यांचा पुष्पगुच्छ देत केला सत्कार सावंतवाडी प्रतिनिधीकोकणचे नेते नारायणराव राणे, बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सर्वच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघपणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पूर्ण ताकद लावलेली आहे. येत्या २६ जूनला होत असलेल्या पदवीधर मतदार संघातून निरंजन…

Read More

प्रदेश राष्ट्रवादी महिला आढावा बैठकीत अर्चना घारे परब यांची उपस्थिती.*

पुणे प्रतिनिधीप्रदेश‌ राष्ट्रवादी महिला पदाधिकारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा.संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड.रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांची या बैठकीस उपस्थित होती. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह इतरबाबींचा आढावा घेण्यात आला. कोकण विभाग महिला अध्यक्षा…

Read More

नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत मध्ये मुलांना शासकीय दाखले वितरित

कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची उपस्थिती… कुडाळ प्रतिनिधीआज नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सभागृहात शालेय विद्यार्थ्यांना लागणारे दाखले कुडाळ तहसीलदार श्री.विरसींग वसावे,नायब तहसीलदार श्री.पाटील,नेरूर तलाठी श्री.मसुरकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी शासनाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार,नायब तहसीलदार तलाठी,आदी कर्मचारी…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम.

कुडाळ तालुक्यातील २२६ तर मालवण तालुक्यातील १९५ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. कुडाळ प्रतिनिधीकुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात येत असून यात कुडाळ व मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित केल्या जात आहेत. यात कुडाळ तालुक्यातील एकूण २२६ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना तर मालवण तालुक्यातील एकूण…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम..

‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधीयेथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर घोषवाक्य म्हणत प्रभात फेरी काढली. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’ या विषयावर चित्रे काढणे, पाचवीच्या…

Read More

सिंधुदुर्ग आरटीओचे जुलै ते डिसेंबर कालावधीतील कॅम्प जाहीर

बांदा (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहनकार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील तालुकास्तर शिबीर कार्यक्रमाचे जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. देवगड तालुक्यासाठी ३ जुलै, ६ ऑगस्ट, ३ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर, ४ डिसेंबर, कणकवली तालुक्यासाठी ४ जुलै, ७ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ९…

Read More

अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावणार:देव्या सुर्याजी*

सावंतवाडी प्रतिनिधीशहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे रूग्ण वाढत आहेत. डासांमुळे नागरिकांची झोप उडालेली असताना नगरपरिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दोन दिवसात प्रभावी डास निर्मुलन मोहिम राबविण्यात यावी. अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावण्यात येतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून भरीव निधीची निलेश राणे यांच्याकडून मागणी.

या अर्थसंकल्पात कुडाळ मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प. सिंधुदुर्ग प्रतिनिधीयेत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व राज्याच लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी या अर्थसंकल्पातुन भरीव निधी मिळावा अशी मागणी भाजपा कुडाळ मालवण विधानसभा…

Read More

You cannot copy content of this page