ठळक घडामोडी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कुडाळ तालुकाध्यक्ष आ.के.सावंत यांची निवड..

नूतन जिल्हा खजिनदार पदी ॲड मोहन पाटणेकर यांची निवड… कुडाळ प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे कुडाळ तालुका अध्यक्ष पदी वाडोस चे सुपुत्र आर के सावंत व जिल्हा खजिनदार ॲड मोहन पाटणेकर यांची जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली.तसेच संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलायावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी सचिव विष्णू चव्हाण खजिनदार ॲड.मोहन…

Read More

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना देवदर्शन सहल!

वारकऱ्यांना दिलेले वचन केले पूर्ण भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांनी सर्व वारकरी बंधू-भगिनींना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे साहेब हे…

Read More

कुडाळ तालुक्यात ३ ग्रामपंचायत मध्ये खास दाखले शिबिर !

तहसिलदार वीरसिंग वसावे:विद्यार्थी व नागरीकांनी लाभ घ्यावा कुडाळ (प्रतिनिधी)उन्हाळी सुट्टी संपुन आता शाळा,काॅलेजसह विविध कोर्सेस करिता प्रवेश सुरु झाले आहेत, त्यामुळे मुलांना आवश्यक असणारे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत याकरिता कुडाळ तालुक्यात माणगाव,कडावल व नेरूर – देवुळवाडा या ३ ग्रामपंचायत मध्ये गुरूवार दि.२० जुन ते शनिवार दि.२२ जुन पर्यंत खास “दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.तरी…

Read More

आंबोली मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी खपवून घेणार नाही

आयत्या पिठावर रेगोटे मारणाऱ्यांनी आपल्या गावात पर्यटन सुरू करून नंतरच आंबोलीवर चाल करावी:आंबोली ग्रामस्थांचा सवाल आंबोली (विष्णू चव्हाण)आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी चालणार नाही. त्या धबधब्यावर कुणीही तिकीट विक्री करु नये,कुणी आपली हुकुमशाही दाखवली तर त्याच भाषेत ऊत्तर दिले जाईल असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.वनविभाग आपले काम न करता शासनाने दिलेला निधीचा वापर चुकीच्या…

Read More

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग ची वार्षिक सभा माणगाव-निळेली येथे संपन्न…

माणगाव (मिलिंद धुरी)आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोशिएशन सिंधुदुर्ग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा माणगांव निळेली येथे जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली काही विषयावरील अहवालानुसार सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी कुडाळ , सावंतवाडी कणकवली तालुकाध्यक्ष प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देत व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष राकेश केसरकर, सचिव…

Read More

शालेय शिक्षण विभागाला मराठा आरक्षणाचा विसर:ऍड.सुहास सावंत

अकरावी प्रवेशासाठी वरिष्ठांचे आदेशच नाहीत – शिक्षण विभाग. कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्गच्या शालेय शिक्षण विभागाला ११ वी प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा विसर पडला असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी केला आहे. ऍड सुहास सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हट्ले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा मध्ये मराठा आरक्षणणाची अंमलबजावणी होत नाही,…

Read More

बांधकाम कामगार यांना लवकरच मिळणार भांडी संच व सुरक्षा संच

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगारांच्या हितासाठी केल्या अनेक मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना च्या समवेत मंगळवारी सरकारी कामगार कार्यालय ओरोस येथे सरकारी कामगार आयुक्त श्री आयरे यांच्या समवेत भांडी संच वाटप या विषयी श्रमिक कामगार संघटना व इतर सर्व कामगार संघटना पदाधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली. श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष…

Read More

मनोज जरांगे-पाटील यांनी राज्‍य सरकारला दिला एका महिन्याचा वेळ

सगेसाोयरे’ प्रश्‍नी जरांगेंचा सरकारला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम उपाेषण स्‍थगित.. मुंबई (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी १३ जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस निर्णय घ्‍यावा,अन्‍यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही.सरकारने एक महिन्‍यात निर्णय न घेतल्‍यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू,असा इशारा आज मनोज जरांगे – पाटील यांनी मंत्री शंभुराज…

Read More

अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडणार:हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांचा इशारा..

देवगड प्रतिनिधीदेवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलेआहे,हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या, आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालय समोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला…

Read More

ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरती बाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेधले गृहमंत्र्यांचे लक्ष.

कुडाळ (प्रतिनिधी)उद्याच्या 19 जून ते 1 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील 142 कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते .याचा विचार करता या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या नियमानुसार 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, गोळा फेक यासारखे मैदानी प्रकार…

Read More

You cannot copy content of this page