सत्ताधारी पक्षाचे दोन जिल्हाचे सुपुत्र जबाबदार मंत्री ॲम्बुलन्स लोकांर्पण सोहळ्यात मग्न…
धिरज परब:राजकीय स्टंडटबाजी,घोषणा बंद करून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल. कुडाळ मधील बावीस वर्षीय युवकाचा काल रोजी आकेरी येथे मोटरसायकल अपघात झाला. स्थानिकांच्या मदतीने जवळच्या खाजगी रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. युवक अत्यावस्थ जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून ,पुढील उपचारासाठी त्याला बांबोळी गोवा येथे हलवण्याचे सांगण्यात आले. रात्रौ बारा/ एकच्या दरम्याने कार्डिओ…
