ठळक घडामोडी

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर…

२३ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…. सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ विधानसभा प्रमुख; तर महिला विधानसभा संघटकपदी सुकन्या नरसुलेंना संधी सावंतवाडी प्रतिनिधीआगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली आहे. यात जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी विधानसभेसह कुडाळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी रुपेश…

Read More

आपल्या स्वतःच्या जीवना बरोबर दुसऱ्याचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करा

आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा माझा गुरुसंदेश: पं.पू.सदगुरू श्री गावडे काका महाराज कुडाळ प्रतिनिधीगुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं गुरु शिष्याचं नातंं दृढ कण्याच ,.ज्ञानाचा उगम जिथे होतो. जीवनाची परिपूर्णता ज्या ठिकाणी तयार होते. जीवनाची वाटचाल जिथे तयार होते, कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी मिळतो. दुःख आणि संकटावर ज्या ठिकाणी मात करण्याचा आशीर्वाद आणि…

Read More

पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित…

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई प्रतिनिधीआज गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांचा अभिनेते, दिग्दर्शक अनिल गवस यांच्या हस्ते पञकारिता- दशावतार सेवा पुरस्काराने आज सन्मान करण्यात…

Read More

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….

सावंतवाडी प्रतिनिधीतालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले.या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई…

Read More

विशाल परब यांनी श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप…

सावंतवाडी (प्रतिनिधी)शैक्षणिक वर्षात जनता पार्टीसिंधुदुर्ग साहित्य पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक मंत्री मा. रविंद्रजी खा. नारायणराव राणे मार्गदर्शन भायुमो महाराष्ट्र प्रदेश यांच्या विशाल परब यांनी सावंतवाडी येथील महालक्ष्मी दिव्यांग निराधार लहान विद्यार्थी शैक्षणिक वाटप केले. विशाल परब यांच्या समवेत कुमार सुधीरकर आडीवर, ओबीसी सेल जिल्हा दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केगावकर विजयी श्री महालक्ष्मी दिव्यांग व…

Read More

बांदा येथील निवृत्त जेष्ठ शिक्षक अन्वर खान यांचा सत्कार…

बांदा (प्रतिनिधी)इनरव्हिल क्लब बांदाच्या वतीने बांदा येथील निवृत्त जेष्ठ शिक्षक अन्वर खान यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्कार केला. बांदा येथील जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य अन्वर खान यांची या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी क्लबच्या वतीने निवड करण्यात आली होती. त्यानुसार इनरव्हील क्लब बांदाचे अध्यक्षा अर्चना पांगम, सेक्रेटरी प्रियांका हरमलकर, एडीटर अक्षता साळगावकर, माधवी गाड, सोनाली राणे…

Read More

सावंतवाडी येथे उद्या उद्धव ठाकरे सेनेची बैठक…

सावंतवाडी प्रतिनिधीयेथील उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने सोमवारी सावंतवाडी विधानसभा कार्यकारणी बैठकीचे आयोजन सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरमध्ये करण्यात आले आहे. तरी या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभेतील बेसिक उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी प्रमुख व युवासेना प्रमुख पदापर्यंत सर्व पदाधिकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ,…

Read More

येत्या महिन्याभराच्या आत ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्धाटन…

मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती सावंतवाडी प्रतिनिधी ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण झाला आहे आता लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्घाटन येत्या महिन्याभराच्या आत होणार आहेत या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन येणार आहेत अशी माहिती मंत्री दीपक केसरकर…

Read More

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला सामाजिक बांधिलकी कडून इन्व्हर्टर भेट..

🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक १९ जुलै २०२४ रोजी रात्री एका स्त्रीची प्रसूती मेणबत्ती व मोबाईलच्या टॉर्च वर करण्यात आली होती. याचे कारण प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर गेले तीन महिन्यापासून बंद होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच्या जोरदार पावसामुळे त्या परिसरामध्ये गेले तीन दिवस लाईट नसल्याकारणाने तेथील डॉक्टरांवर मेणबत्तीच्या प्रकाशावर प्रसूती करण्याची वेळ आली होती. नशिबाने…

Read More

You cannot copy content of this page