उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश,मालवणात भाजपाचा उबाठा गटाला धक्का
पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती ; उबाठा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे पक्षप्रवेश मालवण (प्रतिनिधी) मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष…
