ठळक घडामोडी

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वाडोस येथे उद्या रक्तदान शिबिर

योगेश (भाई) बेळणेकर मित्र मंडळ व भा.ज.पा.वाडोस याच्या वतीने आयोजन कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील वाडोस येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर,सशक्त नारी शक्ती अंतर्गत महिलांची रक्त तपासणी,नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहेत उद्या दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० अन्नपूर्णा हॉल वाडोस‌ येथे होणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या…

Read More

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ कायदा २०१३ कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधीजिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ २०१३ (Posh Act) मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशा अन्वये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ…

Read More

नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध;पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास

अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा कणकवली प्रतिनिधी नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुर्ली वसाहत…

Read More

आरोग्याची वारी,जनतेच्या दारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब यांचा अभिनव उपक्रम..! फिरत्या डिजिटल दवाखान्याद्वारे गावागावातील सामान्य जनतेला आरोग्य विषयक आधुनिक सुविधा करून दिल्या उपलब्ध सावंतवाडी प्रतिनिधी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वत्र सेवा- सुशासन पंधरवडा साजरा करत आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते…

Read More

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण दुपारी 2:30 वाजता राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा

सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश दिल्ली प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या, असा स्पष्ट आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत आता संपत आली असूनही एकाही…

Read More

जिल्हा परिषद आरोग्य व पाणी स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ व कर्मचारी विमा योजना मासिक अंशदान रक्कमेत अधिकारी व ठेकेदाराकडून अपहार..?

कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश असतानाही सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी कार्यवाहीस टाळाटाळ..! अन्यथा.. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुहूर्तासाठी पंचाग भेट देणार… प्रसाद गावडेंचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे आरोग्य विभाग आणि पाणी व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजना अंशदान रक्कमेत गैरव्यवहार झाला असून अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार…

Read More

म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण;कणकवली तालुक्यातील घटना

जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कणकवली म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी कुंभवडे गावठणवाडी येथील सुरेश भिकाजी सावंत (५३) व स्मिता सुरेश सावंत (४९) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अनिल दिनकर सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुंभवडे…

Read More

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर

सिंधुदुर्ग प्रतिनिधी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख10 ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल 21 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्राथमिक फेरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार असून कोणत्याही एका रागाची mp3 फाईल व्हाट्सअप वर पाठवावी लागणार आहे….

Read More

शासकीय योजना राबवण्यात अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करा:राज्यमंत्री योगेश कदम कुडाळ प्रतिनिधी नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवत असतं आणि या योजना राबवणारी यंत्रणाही प्रशासनातील अधिकारी असतात पण या ठिकाणी या अधिकाऱ्यांमध्ये योजना राबवण्याबाबत शोकांतिका दिसत आहे अशी खंत राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त करून जे अधिकारी कर्मचारी काम करत नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा कुडाळ येथील…

Read More

You cannot copy content of this page