वेंगुर्ले तालुक्यातील कालवी तिठा ते कालवीबंदर या मुख्य रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे पत्रकार आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची भेट घेऊन केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी ग्रामपंचायत आदुर्ले व ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाल्याने पत्रकार आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती…
