कुडाळ – मांडकुली मध्ये उबाठा गटाला धक्का..
निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा जाहीर प्रवेश.. कुडाळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडकुली मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जोरदार धक्का पाहायला मिळाला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.एकीकडे ठाकरे गटाला धक्काच मानावा…
