मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत
महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सिंधुदुर्ग जिल्हात आगमन झाले.यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सिंधुदुर्ग जिल्हात आगमन झाले.यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर,प्रभावित होवून केला जाहीर पक्ष प्रवेश.. कणकवली प्रतिनिधी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील आयनल येथील दोन वर्षांपूर्वी गाव विकास पॅनल मार्फत विजयी झालेल्या सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…
माजी चेअरमन रवींद्र तेली व माजी उपसरपंच शशी तोरस्कर यांचा भाजपात जाहीर प्रवेश… आमदार नितेश राणे यांच्या गाव भेट कार्यक्रमात महिलांची उपस्थिती. कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता या गावभेट दरम्यान नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र तेली व…
हार्दिक स्वागत..!हार्दिक स्वागत..! हार्दिक स्वागत..! महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत💐💐 स्वागतोत्सुक मा.ना. दीपकभाई केसरकर (शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई शहर) तसेच जिल्ह्यातील तमाम महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते *प्रकाशाक :* अशोक राजाराम दळवी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख शिवसेना
*💫एकच ध्येय, एकच ध्यास निर्धार आमचा कुडाळ- मालवणचा विकास…!!🎉* 💫माननीय *मुख्यमंत्री 🔯श्री. एकनाथ शिंदे🔯* यांच्या उपस्थितीत *आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा…!!💐🙏* *🗓️दिनांक:-* २३ ऑक्टोंबर २०२४ *⏰वेळ:-* सायं. ४ वाजता *🎴स्थळ:-* कुडाळ हायस्कूल मैदान *☸️:-शुभेच्छुक-:☸️* *♦️श्री. निलेश नारायण राणे♦️* (माजी खासदार) 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत.. कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक श्री. बाबू सावंत, श्री. अमोल सावंत यांच्या सहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.आमदार वैभव नाईक…
🌹💐 *कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे लाडके *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत 💐🌹 🚩 *स्वागतउत्सुक* 🚩 *💐रूपेश पावसकर* (शिवसेना जिल्हा संघटक) तसेच 🚩🚩 कुडाळ विधानसभा शिंदे शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते..🚩🚩 🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩 _________________________________ बातम्या व जाहिरातीसाठी आज संपर्क 📲 करा-:९६३७८५०९४१
शिवसेनेची पहीली यादी रत्नागिरीतून उदय सामंत,राजापूरातून किरण सामंत यांची नावे सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली. * मतदासंघ आणि उमेदवार * मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित, चोपड्यातून…
कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सायंकाळी चार वाजता कुडाळ हायस्कूल मैदान येथे माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे.यावेळी युवा सेना कुडाळच्या वतीने शिवसेना समर्थकांकडून जल्लोष स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर यांनी माध्यमांना दिली आहे
निलेश राणे यांचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेत प्रवेश.. पक्षातील सर्वच नेत्यांची जिवाभावाचे संबंध,निवडणूक जिंकणे हेच टार्गेट..! कुडाळ प्रतिनिधी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला…
You cannot copy content of this page