पुढील रूग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत

शस्त्रक्रिया जेवण औषधे मोफत मिळणार:राजू मसुरकर सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिर करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत करण्यात आली यामध्ये शस्त्रक्रिया जेवण व औषधे मोफत मिळणार आहेत. अशी माहिती जीवन रक्षा…

Read More

प्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा, काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत आंबा पिकामध्ये ३ हजार शेतकरी व काजू पिकामध्ये साधारण ९०० शेतकऱ्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत आज शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन २८ जानेवारी २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक…

Read More

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्रस्तावित वूडन काॅटेजला काँग्रेसचा विरोध

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख सावंतवाडी प्रतिनिधी रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनस संदर्भातील कोणत्याही गोष्टी न झाल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर वूडन काॅटेजचा घाट घातला जात आहे. हे वूडन काॅटेज ज्या ठिकाणी प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी वूडन काॅटेज झाल्यास रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेले जादाचे प्लॅटफॉर्म बनवता येणार नाहीत म्हणून या वूडन काॅटेजला…

Read More

भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

माझा पक्ष शंभर टक्के वाढवणार.; आमदार निलेश राणे . सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला आहे यावेळी भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा भाजपला मोठा फटका बसला आहे. तर उध्दव…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द,

पालकमंत्री नितेश राणे यांचे जनतेला आश्वासन,पर्यटनाला चालना देणार, रोजगारवाढी साठी प्रयत्न करणार जिल्ह्यात अवैध धंदे मटका,जुगार तसेच ऑनलाईन गेमिंग अशा धंद्यावर कारवाई करणार सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासोबत रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न…

Read More

बॅ.नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित तत्कालीन स्कूल कमिटी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर व अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा

सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ प्रतिनिधी बॅ.नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मगदूम साहेब यांच्याकडे…

Read More

ध्येयप्राप्तीसाठी स्वयंशिस्त समर्पण आणि सातत्य महत्वाचे:कॅप्टन सुनील पाटील

धुळे प्रतिनिधी समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (धुळे) येथील बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गातील अभ्यासक्रमातील क्षेत्रकार्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन दि. ६ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत जुनवणे, तालुका जिल्हा धुळे येथे करण्यात आले होते. सदर ग्रामीण अध्ययन शिबिराच्या समारोप दि….

Read More

सिंधुदुर्ग प्रेस क्लबचा ‘सोशल मीडिया आदर्श पत्रकार’ पुरस्कार आनंद धोंड यांना महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान!

सावंतवाडी प्रतिनिधी येथील कोकण दर्शन न्यूज चॅनेलचे संपादक आनंद धोंड यांना सावंतवाडी प्रेस क्लबच्या वतीने यावर्षीचा ‘सोशल मीडिया आदर्श पत्रकार पुरस्कार’ महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांत श्री. धोंड यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात…

Read More

पालकमंत्री नितेश राणे २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर….

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदा कडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता बांदा येथे स्वागत (स्थळ: बांधा चौक) सकाळी ११:३० वाः गाळ काढणे या विषयाबाबत…

Read More

चला घेऊ स्वच्छतेचे व्रद हाती,सुंदर करूया सावंतवाडी,स्वच्छता हीच खरी सेवा

सावंतवाडी येथील सर्वोदय नगर मधील रहिवासी बांधवांनी परिसरात राबविली स्वच्छता अभियान.. सावंतवाडी (प्रतिनिधी) ‘आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम…

Read More

You cannot copy content of this page