ठळक घडामोडी

सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!

💐हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 💐🙏सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!🙏💐 राणे साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है…!! *🙏🏻शुभेच्छुक🙏🏻* ⭐श्री.विशाल प्रभाकर परब(उपाध्यक्ष )भाजप युवा मोर्चा युवा नेते, सिंधुदुर्ग

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग करणार जिल्ह्यातील प्रत्येक गडावर वृक्षारोपण

जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत:सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे कुडाळ प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उद्या ६ जून आणि या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व गडावर मिळून ३५० पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.*सध्याची पर्यावरणाची होत असलेली हानी,वृक्षतोड आणि त्यामुळे वाढत चाललेली उष्णता,होत असलेला निसर्गाचा कोप…

Read More

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी नेरूर गोंधयाळे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची घेतली भेट…

जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम.बैरागी मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे केली सविस्तर चर्चा….. कुडाळ प्रतिनिधीनेरूर गोंधयाळे उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी त्याच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर,राज्याचे उद्योमंत्री उदयजी सामंत साहेब,महाराष्ट्र क्रिकेट…

Read More

बाजारपेठेतील रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी विशाल परब यांनी घेतली नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट

व्यापाऱ्यांना आणि स्थानिक विक्रेत्यांना वटपौर्णिमेपर्यंत बसण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सावंतवाडी प्रतिनिधी,सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या आजूबाजूस जे विक्रेते भाजीपाला, फळे तसेच अन्य साधन सामग्री विक्रीसाठी बसतात. त्या विक्रेतांना आज सावंतवाडी नगरपालिकेकडून उठून जाण्याचे आदेश होते. हा प्रश्न घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य विक्रेत्यांनी विशाल परब यांची भेट घेत त्यांना हा विषय सविस्तर सांगितला. यावर…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे छत्र्यांचे वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी)भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे साहेब यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले. उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी भाजीपाला तसेच इतर सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत…

Read More

कुडाळ मध्ये महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना पदाधिकारी कार्यकर्ते…..

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष…

Read More

नारायण राणे ५००१४ मताधिक्य घेत झाले विजयी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीरत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे सुमारे 50014 च्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. नारायण राणे यांची शेवटची निवडणूक म्हणून आणि राणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाने त्यांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत राणेनी आपली राणे स्टाईलने या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या वतीने आणि भाजपच्या वतीने जल्लोष साजरा केला…

Read More

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक नारायण राणे दहाव्या फेरीत18949 हजार मतांनी आघाडीवर

विशाल परब:भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आणि कामाचे हे फळ आपण मनापासून आभार व्यक्त करून खूप खूप धन्यवाद देतो सावंतवाडी प्रतिनिधीकेंद्रीयमंत्री आणी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे दहावी फेरी अखेर १८९४९ हजार मतांनी जास्त आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून आघाडी घेत जास्तीत जास्त मताधिक्यानी निवडून येतील.महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी…

Read More

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४

✍🏼खबरदार कोकण- न्यूज|| सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४ 7 व्या फेरीतील मतदाननारायण राणे 20044विनायक राऊत 18063 Total Voting 7 व्या फेरी अखेरनारायण राणे 131413विनायक राऊत 1216347 व्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर 9779

Read More

You cannot copy content of this page