आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद राहणार उपस्थित..
कणकवलीत ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सव… कणकवली (प्रतिनिधी)भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद उपस्थित राहणार आहेत. सोनू सूद हे तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार…
