माजी खासदार निलेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २३ तारखेला प्रवेश..

कुडाळ- मालवण विधानसभा लढण्यास “हिरवा कंदील“.. कुडाळ प्रतिनिधी माजी खासदार निलेश राणे २३ ऑक्टोबरला शिवबंधन बांधणार आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. श्री. राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस…

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट

ई-पीक पहाणी,आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष… सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन संदर्भातील बैठक लवकरात लवकर घेऊन आंबडपाल जमीन प्रश्न निकालात काढण्यासंदर्भात चर्चा त्या सोबतच खरीप हंगामातील ई-पीक पहाणी मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,…

Read More

घावनळे येथील उबाठा शिवसेनेला पडले भगदाड

वैभव नाईक यांचे खंदे समर्थक दिनेश वारंग यांच्यासह 700 जणांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश कुडाळ/प्रतिनिधी आपला मतदारसंघ हा विकासाचे एक मॉडेल असले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण काम केले पाहिजे आपलं काम बोललं पाहिजे टीकाकारांकडे लक्ष न देता आपलं काम केलं तर जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा…

Read More

कोळंबच्या सरपंच सौ. सिया धुरी भाजपमध्ये दाखल…

ठाकरे शिवसेनेला धक्काः निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.. मालवण प्रतिनिधीठाकरे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कोळंब ग्रामपंचायतीत गेले काही महिने सुरु असलेली राजकीय धुसपूस आणि सरपंच सौ. सिया धुरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यातील कलह समोर आला असताना लोकनियुक्त सरपंच असलेल्या सौ. सिया धुरी यांनी आज माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने…

Read More

कुडाळात उबाठा गटाचे वारंगाची तुळसुली सरपंच पॅनलसहीत भाजपात…

निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…कुडाळ (प्रतिनिधी)उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र वापरत वारंगाची तुळसूली गावचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, उपसरपंच जयराम वारंग यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता…

Read More

You cannot copy content of this page