अखिलेच्या अद्यावत डिजे स्वामी १७ प्लस चे सावंतवाडीत छानदार उध्दघाटन
अखिलेशचा आदर्श घेवून युवकांनी आपली वाटचाल करावी:अच्युत भोसले.. सावंतवाडी प्रतिनिधी माजगाव येथील अखिलेश कानसे या एकवीस वर्षीय युवकाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन तशा प्रकारे वाटचाल केल्यास आपण निश्चितच यशस्वी व्हाल अखिलेश ची अद्यावत साऊंड सिस्टीम सावंतवाडीत सुरू करण्यात आली त्या “स्वामी 17 प्लस” च्या डिजेचा शुभारंभ भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या हस्ते करण्यात…