कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत यांचा भाजपामध्ये प्रवेश…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती कणकवली प्रतिनिधी कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामात यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपवासी झाल्याचे…

Read More

उबाठा आणि आघाडीचा पराभव होणार असल्यामुळेच भाजप नेते,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची भीती वाटते

दौऱ्यावर टीका करणाऱ्या उबाठा चे राऊत ना भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी सुनावले कणकवली प्रतिनिधी देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत. भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटने साठीची निष्ठा गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कडून ठाकरे आणि राऊत यांनी शिखवी. तुला…

Read More

कोकण कोकणातील पहिले मार्केट यार्ड कणकवली नांदगाव येथे उभे राहणार…

आ.नितेश राणे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती.. कणकवली प्रतिनिधीमाजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या ५ क्रमांकात आणायचा विचार आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती काम करत आहेत. सिंधुदुर्ग चे अर्थकारण आंबा, काजू, कोकम,…

Read More

वीज पुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे घेणार आढावा..

महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे अधिकाऱ्यांसह रहाणार उपस्थित.. कणकवली : वीज वितरण च्या निर्माण झालेल्या समस्या आणि विजेचा सुरू असलेला खंडोबा याबद्दल आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक १ ऑगस्ट रोजी कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित केले आहे. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यामुळे…

Read More

उबाठा गटाचे माजी विभागप्रमुख दिलीप भोगले यांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली प्रतिनिधीबीडवाडी येथील शिवसेना उबाठा गटाचे माजी विभागप्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भोगले यांच्या या प्रवेशामुळे बीडवाडीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रवेशाच्यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे यांच्यासह…

Read More

You cannot copy content of this page