वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा
मा.आ.वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा;कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा वेंगुर्ले प्रतिनिधी तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून त्या जमिनीच्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील ओहळात मातीचा भराव टाकून स्थानिक मच्छिमारांना दमदाटी करत अनधिकृतपणे रस्ता केला आहे. हा ओहळ बुझविल्याने ओहळाचे पाणी आता…
