जिल्ह्यातील अनधिकृत धंद्यावरून आमदार निलेश राणे आक्रमक.
दोन दिवसात विशेष पत्रकार परिषद घेत खुलासा करणार:पोलीस अधीक्षकांवर पाठिंबा देत असल्याचा थेट आरोप.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध आणि अनाधिकृत धंद्यावरून शिवसेना कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत.अनधिकृत धंद्यांना थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पाठींबा मिळत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. दोन दिवसात विशेष पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सोशल…
