माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा..!
आकेरी येथे कुडाळ तालुका राष्ट्रवादीतर्फे जयंती साजरी…कुडाळ प्रतिनिधीयेथील आराध्य हॉटेल येथे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या आदराने साजरी करण्यात आली आली.या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीअजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तेची दखल घेणे, हा…
