नूतन माध्यमिक विद्यालयात कोकण गोरत्न फाउंडेशन च्यावतीने क्रीडा साहित्य वाटप.!

सावंतवाडी प्रतिनिधी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे कोकण गोरत्न फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होण्यास तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी कोकण गोरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनात अभ्यासाला जितके महत्त्व आहे, तितकेच खेळालाही महत्त्व…

Read More

You cannot copy content of this page