सावंतवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात संपन्न;पर्यावरण रक्षणासाठी भाजपाचा संकल्प
सावंतवाडी प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वोदय नगर येथे आयोजन करण्यात आले होते. कांचन, मोहगणी, बहावा अशा प्रकारची 15 झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ अभियानावर भर- भारतीय जनता पार्टी…
