सावंतवाडी येथील “नरकासूर” स्पर्धेला विशाल परब यांची सपत्नीक भेट

सावंतवाडी प्रतिनिधी ‘आम्ही सावंतवाडीकर मित्र मंडळ’ आयोजित ‘नरकासुर स्पर्धा २०२५’. मोठ्या उत्साहात पार पडली. खुला गट व बालगट या दोन्ही गटात शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. सावंतवाडीतील शिवरामराजे भोसले पुतळा चौक ते सारस्वत बँके पर्यंतच्या मार्गावर मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या या स्पर्धेला युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक भेट दिली. सौ. वेदीका विशाल परब व…

Read More

You cannot copy content of this page